परवा TIFRच मनसोक्त दर्शन घेतल्यावर मरीन ड्राईव्हच उघडं दर्शन घेण्याचा योग आला, तेव्हा दोन प्रकारची निरीक्षणे केली.
निरीक्षण १: तोंडात तोंड घालून मिटक्या मारणारी तरुणाई;
निरीक्षण २: तोंडाला तोंड लावून हंगामा करणारे जोडपे.
#निष्कर्ष: लग्नापूर्वी तोंड `मऊ` असतं आणि लग्नानंतर मग `कडक` होतं...
#रिझल्ट: आपल्या तोंडाचा वापर कसा आणि कोणासोबत करायचं ते काळजीपूर्वक ठरवा.
©मोरे_गणेश

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा