रेल्वेचा पॉओओ आवाज ऐकल्यावर छातीे धडधडत नाही तर
ठोठावण्याचा भास होतो, भाकरीचा चतकोर टाकावा आणि कुत्री त्यावर तुटून पडावी अशी माणसांची गर्दी दरवाजावर कब्जा करते असते; त्यात समाजमान्यताप्राप्त शिव्या भुंकनारी आणि सिकंदरच्या महत्त्वाकांंक्षेप्रमाणे संपूर्ण सीट जिंकायला निघालेली माणसं .अश्या माणसांच्या झुंडातून डाव्याहातात बॅग आणि उजव्या बावश्याने चष्म्याला आधार देत मुंडकी घुसवून मिळवलेली `विंडो सीट`. रेल्वे प्रवासाच्या इतिहासातील आनंदाचा क्षण.
आणि तसंही जनरल डब्यातला हा संघर्ष, प्रथमवर्गाची तिकीट काढून ACत बसून सीट गरम करणाऱ्यापेक्षा खूप काही शिकवतो.
#ईच्छा + जोखीम = यशाची खुर्ची.
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा