७ मार्च, २०१८

#लाईफलाईन.

डबल डेकरच्या क्रॉसिंग साठी पॅसेंजर थांबते तेव्हा…
डबल डेकरची माणसं; त्यांच ते पायावर चढवलेला पाय, हातात TOI/MT वर्तमानपत्र, मोबाईलचा आधार घेऊन कानात चेपलेल्या बुदड्या, चेहऱ्यावर कमालीचा दांभिकपणा आणि आणि खालच्या (पॅसेंजरमधल्या) माणसांना खालीपणाने पाहणारे त्यांचे ते डोळस डोळे सारे कसे एकदम स्टॅंडर्ड.
आणि पॅसेंजरमधमध्ये पेप्सी, मिरिंडा, पाणी बॉटल, गरमागरम वडापाव घेत दरवाजात बसून ढुंगणाला खुशाल ताण देणारा कोंकणी माणूस. एकाच रुळावरून दोन भिन्न दिशेला जाणाऱ्या lifeline…
#लाइफ_हो_ऐसी_दुनिया_बोले_जैसी ।
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: