७ मार्च, २०१८

#२६/११.


आजारपणात स्वतःसाठी औषधाच्या दोन गोळ्या खायचं म्हटलं तरी आपल्या चेहऱ्यावर बारा वाजतात मग त्या माणसानं (माणसापेक्षा खूप काही) AK~47 च्या २० गोळ्यांनी आपल्या शरीराला कसं काय भोक पाडून दिली असतील ?? कोणासाठी ?? स्वतःसाठी नाही तर मुंबईसाठी, देशासाठी..!
तर काही भाड्यांच्या  हातातून हवेच्या वेगाने बुलेट निघत होत्या, आणि तेवढ्याच  वेगाने लोकांच्या शरीरात रुतत होत्या; लोकांच्या किंकाळ्या त्यांना सुकून देत होत्या, हृदयात दहशतवादाचे प्रेम; डोक्यात कत्तलीचे वेध, आता हे सारं कोणासाठी ? स्वतःसाठी नाही तर धर्मासाठी (आतंकवाद).
दरवेळी RIP, आदरांजलीच्या पोस्ट टाकून फक्त मनशांती होते आणि आम्हाला चिरशांती पाहिजे. आता पुढचा आपल्याला नांगड करून मारू इच्छित असेल तर त्याच्या पँटला हात घालायला काही हरकत नाही आणि हीच खरी आणि अंतिम आदरांजली असेल.
#२६/११_च्या_देशभक्तांना_भावपूर्ण_श्रद्धांजली..!
©मोरे_गणेश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: