२ मार्च, २०१८

#गुरुपौर्णिमा.

#गुरुपौर्णिमा...
 ज्या व्यक्तीच्या पोटी मी `माणूस` म्हणून जन्मला आलो.जीने मला मातृत्वाचे अमृत पाजून ,आपली संस्कृती जपून जीच्या मुले आज मला सुसंस्कारी पणाचे स्वामित्व मिळाले आहे; असा माझ्या जीवनातलं पहिला  ग्रेट गुरू माझे #`आई~बाबा` ..
आईने जरी माणूस म्हणून जन्माला घातलं आसल तरी `माणसात` आणण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं; विद्यार्थ्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करून त्या मुलाला स्पर्धेचे `गाजर` दाखवून नेहमी यशाचे शितिज दाखवणारे ;ज्यांनी वर्षभराचे गणित शिकवता शिकवता आयुष्याचे गणित सोडवण्याचे तंत्र दिले असे माझे दुसरे गुरू;#`मास्तर`...
आणि ज्या गोष्टींचा ज्यांना मागोवा सुध्धा नसतो त्या गोष्टीवर अभूतपूर्व विश्वास दाखवून आपण बरोबर कसे आहोत हे पटवून देणारे; मुलगीच्या सेटिंग पासून डेटिंग पर्यंत (मुलगीच्या बाबतीत आम्ही एकही प्रगोय केला नाही) ते अगदी पार परीक्षेत मार्क छापण्यापर्यंत एखाद्या Ph.D.धराकला जेवढा अनुभव नसेल तेवढं अनुभव असणारे माझे तिसरे गुरू #परममित्र ...
ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा...
                                     आपला शिष्य
                                      ©मोरे गणेश...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: