पहिला पाऊस पडल्यावर मातीचा जो सुगंध येतो त्यात पावसाची जेवढी भूमिका असते त्यापेक्षा जास्त भूमिका मातीची असते कारण मातीने 4 महीने विनातक्रार करत उन्हाशी करत असलेल्या धौर्याची ती एक प्रकारे पोचपावती असते..असेच तुम्ही सुदधा काही दिवस कष्ट करा त्याचा सुगंध तुम्ही तर अनुभवालच आणि लोकांच्या मनात वर्षानुवर्षे भिनभिनत राहील..!
©मोरे_गणेश.
©मोरे_गणेश.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा